श्रीफळ इव्हेंट्स प्रस्तुत करते

प्रत्येक सेवा, एक श्रीफळ —
तुमच्या कार्यक्रमासाठी शुभारंभाचा आशीर्वाद

जसे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्रीफळाने होते, तशीच तुमच्या कार्यक्रमाची प्रत्येक गरज आम्ही एक निष्ठेने पूर्ण करतो. स्थळापासून ते शेवटच्या पाहुण्यापर्यंत - ३० सेवा, एक टीम.

विभाग ०१

स्थळ व पायाभूत सुविधा

कार्यक्रमाचा पाया रचणाऱ्या जागा, वीज व तांत्रिक व्यवस्था - इथूनच राजेशाही सुरुवात होते.

हॉल, बँक्वेट व लॉन

हॉल, बँक्वेट व लॉन

  • भव्य वातानुकूलित (AC) हॉल व बँक्वेट
  • निसर्गरम्य व प्रशस्त हिरवेगार लॉन
  • ५०० ते ५०००+ पाहुण्यांची क्षमता
टेन्ट अँड डेकोरेटर्स

टेन्ट अँड डेकोरेटर्स

  • राजेशाही मंडप व थीम डेकोरेशन
  • आकर्षक स्टेज, विधी मंडप व प्रवेशद्वार
  • शाही सोफा व आरामदायी बैठक व्यवस्था
लाइटिंग

लाइटिंग

  • शाही झुंबर, ॲम्बियन्स व मूड लाइटिंग
  • परिसर व झाडांची आकर्षक रोषणाई
  • बीम, शार्पी व लेझर स्पेशल लाइट्स
एलईडी वॉल

एलईडी वॉल

  • P2/P3 हाय-डेफिनिशन स्टेज स्क्रीन
  • थेट (Live) कॅमेरा प्रक्षेपण डिस्प्ले
  • कस्टमाइज्ड विजुअल्स व व्हिडिओ प्लेबॅक
जनरेटर

जनरेटर

  • अखंडित वीज पुरवठ्यासाठी सायलंट सिस्टिम
  • 62.5 kVA ते 250 kVA हेवी जनरेटर
  • २४ तास तत्पर तांत्रिक ऑपरेटर टीम
हाउसकीपिंग

हाउसकीपिंग

  • कार्यक्रम दरम्यान सतत स्वच्छता व टापटीप
  • डायनिंग एरिया व वॉश एरिया देखभाल
  • प्रशिक्षित व गणवेशधारी स्वच्छता पथक
व्हॅले पार्किंग

व्हॅले पार्किंग

  • पाहुण्यांच्या वाहनांची सुरक्षित पार्किंग
  • अनुभवी व विश्वासू ड्रायव्हर्स टीम
  • टोकन सिस्टिम व वाहतूक शिस्त व्यवस्था
विभाग ०२

खानपान

प्रत्येक पाहुण्याच्या जिभेवर रेंगाळणारी चव - पारंपरिक ते मल्टी-क्युझिन, सुंदर मांडणीसह.

केटरिंग सर्विस

केटरिंग सर्विस

  • अस्सल महाराष्ट्रीयन व शाही मेजवानी
  • मल्टी-क्युझिन (पंजाबी, चायनीज, साऊथ)
  • उत्कृष्ट चव, १००% स्वच्छता व दर्जेदार अन्न
केटरिंग डिस्प्ले

केटरिंग डिस्प्ले

  • आकर्षक फ्रूट स्टॉल, सॅलड बार व आईस्क्रीम
  • लाईव्ह मॉकटेल काउंटर व चाट स्टॉल्स
  • रॉयल बुफे मांडणी व डेझर्ट प्रेझेंटेशन
विभाग ०३

फोटो, संगीत व मनोरंजन

क्षण टिपणारे आणि रात्र जिवंत करणारे कलाकार - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी धमाल.

फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर

फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर

  • सिनेमॅटिक 4K शूटिंग व ड्रोन कव्हरेज
  • कॅन्डिड, ट्रॅडिशनल व प्री-वेडिंग शूट
  • प्रीमियम वेडिंग अल्बम व टीझर व्हिडिओ
डीजे अँड साऊंड सिस्टिम्स

डीजे अँड साऊंड सिस्टिम्स

  • दमदार बास व प्रीमियम हाय-फाय ऑडिओ
  • ट्रेंडी बॉलिवूड, मराठी व वेस्टर्न ट्रॅक्स
  • अनुभवी डीजे व स्टेज ऑडिओ इंजिनिअर
कार्निवल गेम्स

कार्निवल गेम्स

  • पाहुण्यांचे मनोरंजन करणारे गेम स्टॉल्स
  • रिंग टॉस, गन शूटिंग, डार्ट्स व गेम्स
  • सर्व वयोगटांसाठी मजेदार ॲक्टिव्हिटी
बर्थडे गेम्स व बर्थडे झोन

बर्थडे गेम्स व बर्थडे झोन

  • लहान मुलांसाठी थीम गेम्स व खेळणी
  • आकर्षक बलून डेकोर व अँकरिंग होस्ट
  • मॅजिक टॅटू, कॅरिकेचर व गिफ्ट हॅम्पर्स
रेनी डान्स व फॉग मशीन

रेनी डान्स व फॉग मशीन

  • म्युझिकल वॉटर शॉवर व रेन डान्स फ्लोअर
  • कुल लो-लायिंग फॉग व स्मोक स्पेशल इफेक्ट्स
  • कलरफुल वॉटर स्प्रिंकलर्स व लाइटिंग
सेल्फी पॉईंट

सेल्फी पॉईंट

  • सोशल मीडियासाठी 3D/फ्लोरल फोटो बूथ
  • कस्टमाइज्ड निऑन लाईट नाव व प्रॉप्स
  • आकर्षक व सुंदर बॅकड्रॉप डिझाईन्स
जादूगर

जादूगर

  • थक्क करणारे स्टेज मॅजिक व इल्युजन्स
  • लहान-मोठ्यांचे खास कौतुक व मनोरंजन
  • क्लोज-अप मॅजिक व इंटरअ‍ॅक्टिव्ह ट्रिक्स
विभाग ०४

पारंपरिक वाद्य व विधी

परंपरेचा नाद आणि रुबाबदार प्रवेश - प्रत्येक विधी योग्य रीतीरिवाजाने पार पाडतो.

गुरव व वाजंत्री

गुरव व वाजंत्री

  • मंगल सनई व चौघड्याचे सुमधुर वादन
  • पारंपरिक धार्मिक व विधी संगीतमय सूर
  • शुभ कार्याची मंगलमय व पवित्र सुरुवात
पंजाबी ढोल कच्ची

पंजाबी ढोल कच्ची

  • उत्साही व जोमदार पंजाबी ढोल बीट्स
  • पारंपरिक राजस्थानी कच्ची घोडी नृत्य
  • मिरवणुकीत पाहुण्यांचा उत्स्फूर्त जल्लोष
ढोल ताशे

ढोल ताशे

  • भव्य व शिस्तबद्ध ढोल-ताशा पथक
  • अंगात संचारणारा जोश व ध्वज वादन
  • पारंपरिक शाही पोशाखातील वादक
ब्राह्मण व हजाम

ब्राह्मण व हजाम

  • शास्त्रोक्त विधी करणारे विद्वान गुरुजी
  • सर्व पूजेचे साहित्य व विधी मार्गदर्शन
  • पारंपरिक विधी व क्षौरकर्म सहाय्यक सेवा
एन्ट्री पार्ट SFX

एन्ट्री पार्ट SFX

  • कोल्ड पायरो, स्पार्कल्स व फॉग
  • रंगीत स्मोक बॉम्ब्स व CO2 ब्लास्टर्स
  • वधू-वराची शाही व ग्रँड एन्ट्री
फेटा

फेटा

  • शाही पुणेरी, कोल्हापुरी व पेशवाई फेटे
  • राजस्थानी, जोधपुरी व डिझायनर फेटे
  • पाहुण्यांसाठी ऑन-स्पॉट जलद फेटा बांधणी
घोडा आणि बगी

घोडा आणि बगी

  • सजवलेला शुभ पांढरा देखणा घोडा
  • फुलांनी व दिव्यांनी सजलेली विंटेज बगी
  • वरराजाची रुबाबदार व राजेशाही वरात
विभाग ०५

सौंदर्य व शैली

नवरा-नवरीपासून प्रत्येक पाहुण्यापर्यंत, नटूनथटून सजण्याची कला.

हेअर अँड मेकअप आर्टिस्ट

हेअर अँड मेकअप आर्टिस्ट

  • प्रीमियम HD व एअरब्रश ब्रायडल मेकओव्हर
  • ट्रेंडी हेअर स्टायलिंग व ज्वेलरी सेटिंग
  • साडी ड्रॅपिंग व फॅमिली मेकअप सपोर्ट
मेहंदी आर्टिस्ट

मेहंदी आर्टिस्ट

  • नवरीसाठी बारीक ब्रायडल फिगर मेहंदी
  • अरेबियन, मारवाडी व फ्लोरल डिझाईन्स
  • सर्व पाहुण्यांसाठी जलद व निपुण आर्टिस्ट टीम
धोबी व मोची

धोबी व मोची

  • तातडीची स्टीम इस्त्री व ड्राय क्लिनिंग
  • ऐनवेळचे कपडे फिटिंग व दुरुस्ती सोय
  • पादत्राणे पॉलिश व तातडीची सहाय्य सेवा
विभाग ०६

आदरातिथ्य व व्यवस्थापन

पाहुण्यांची काळजी आणि कार्यक्रमाची शिस्त, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत.

हॉटेल्स स्टे

हॉटेल्स स्टे

  • पाहुण्यांसाठी लक्झरी रूम व रिसॉर्ट बुकिंग
  • स्वच्छ, वातानुकूलित व सोयीस्कर खोल्या
  • वेळेवर चेक-इन, रूम सर्व्हिस व समन्वय
हॉस्पिटॅलिटी अँड लॉजिस्टिक्स

हॉस्पिटॅलिटी अँड लॉजिस्टिक्स

  • पाहुण्यांचे आदरयुक्त स्वागत व समन्वय
  • रेल्वे/विमानतळ पिक-अप व ड्रॉप गाड्या
  • सामानाची ने-आण व संपूर्ण प्रवास नियोजन
बाऊन्सर्स

बाऊन्सर्स

  • प्रशिक्षित महिला व पुरुष बाऊन्सर्स पथक
  • व्हीआयपी सुरक्षा, स्टेज कव्हर व गर्दी नियंत्रण
  • शांतता व सुरक्षिततेसाठी २४ तास दक्षता
ट्रस्ट सर्विसेस

ट्रस्ट सर्विसेस

  • पोलीस, महापालिका व ध्वनी परवानग्या
  • शासकीय समन्वय व कायदेशीर पूर्तता
  • इव्हेंट इन्शुरन्स व संपूर्ण पारदर्शक नियोजन
आमचे काम पहा

❖ एका व्हिडिओत, आमचा राजेशाही अनुभव ❖

✦ ✦ ✦
कार्यपद्धत

❖ आम्ही कसे काम करतो ❖

✦ ✦ ✦
01

चौकशी व सल्ला

तुमच्या कल्पना व बजेट समजून घेऊन आम्ही मोफत सल्लामसलत करतो.

02

नियोजन व डिझाईन

आवश्यक सेवा निवडून तपशीलवार आराखडा तयार करतो.

03

अंमलबजावणी

आमची टीम प्रत्यक्ष जागेवर सर्व व्यवस्था काटेकोरपणे उभी करते.

04

सोहळा साजरा

तुम्ही फक्त क्षण जगा, बाकी सर्व जबाबदारी आमची.

आजच बुक करा

यादीतील कोणतीही सेवा आजच विचारा

मोफत सल्लामसलतीसाठी आजच कॉल करा किंवा व्हॉट्सॲपवर संदेश पाठवा — आमची टीम तुमच्या स्वप्नातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यास सज्ज आहे.